Ferfar #9085 · मारेगाव
मारेगाव, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा मारेगांव तर्फे बँक प्रतिनिधी योगेश्वर रामचंद्र कोल्हे
गहाणखत लिहुन देणार : करिश्मा परवीन जुबेर शेख ,मो जुबेर मो जावेद रा. मारेगाव यांनी दुय्यम निबंधक मारेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1545-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/19/अ, 263/19/ब, 263/20/अ, 264/1, 264/11, 264/3, 264/4, 264/6 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री करिश्मा परवीन जुबेर शेख ,मो जुबेर मो जावेद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.