Ferfar #1772 · कोलगांव
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- मनोज दशरथ चिकनकार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा. विशेष भूसापांदन अधिकारी , अप्पर पैनगंगा प्रकल्प ,पुसद भ.स. प्रा. क्र- 23/47/98-99 दि 22/08/2005 अन्वये व उपधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मारेगाव क्रमांक/भू संपादन /क.जा.प./2010 14/03/2012 चे पत्रान्वये मार्फत तहसीलदार तहसील कार्यालय मारेगाव यांचे कार्यालय मारेगाव पत्र क्र/अ.का. /जमाबंदी/कावी/297/2025 दि. 26/08/2025 चे पत्र अन्वये प्राप्त अप्पर पैनगंगा प्रकल्प ,पुसद भू..स. प्र. क्र- 23/47/1998-99 दि 22/08/2005 अन्वये मौजा कोलगाव ता. मारेगाव जि. यवतमाळ येतील नवरगाव प्रकल्प च्या मुख्य कालव्याकरीता संपादित केल्यामुळे संपादित गट न. 183 , संपादित क्षेत्र-1.00 हे.आर व त्याचा आकार-2.75 रु.पैसे एकूण वाहीतीच्या क्षेत्रात दुरस्ती व पो.ख. मध्ये वाढ दुरुस्ती करण्यात येऊन सबब सबंधित गट कमी जास्त पत्रकावरील आदेशावरून क्षेत्र व आकाराची दुरुस्ती करण्यात येऊन ईतर अधिकारात नोंद घेन्यात आली.