सातबारा Watch

← नवरगाव

Ferfar #968 · नवरगाव

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
बी एम धेाटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा, मारेगाव लिहुन देणार : प्रविण रामचंद्र मत्ते   रा. नवरगाव यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण रामचंद्र मत्ते   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 02 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.