Ferfar #611 · केगाव गाव नं 50
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- शैलेश जानरावजी घरडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मारेगाव
लिहुन देणार : प्रशांत रमेश चौधरी रा. केगाव गाव नं 50 यांनी दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 0.98 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत रमेश चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Q दिनांक 05/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.