Ferfar #613 · केगाव गाव नं 50
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/2
- Talathi
- शैलेश जानरावजी घरडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, मारेगाव
लिहुन देणार : भाऊराव जनार्दन राऊत रा. केगाव गाव नं 50 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/2 क्षेत्र 1.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊराव जनार्दन राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६२७०४०९ दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.