Ferfar #673 · हिवरी
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/13
- Talathi
- बी एम धेाटे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, मारेगांव
लिहुन देणार : गरीबा भाकु घोसले रा. हिवरी यांनी दिनांक 21/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/13 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गरीबा भाकु घोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 390 दिनांक 21/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.