सातबारा Watch

← सगणापुर

Ferfar #523 · सगणापुर

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
जीवन धर्मा आत्राम
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव लिहून घेणार : संतोष हरी वानखडे यांनी सेंट्रल बँक आ इंडीया शाखा मारेगाव यास ट्रॅक्टर करीता ग क्र 30 यास 500000/- रु स गहान दि 3/2/10 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक :- 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.