सातबारा Watch

← सगणापुर

Ferfar #524 · सगणापुर

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
जीवन धर्मा आत्राम
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : आदिवासी विविध कार्यकारी सहकरी संस्था मर्या शाखा सगणापुर लिहून घेणार : संतोष हरी वानखडे यांनी सर्व्हे क्रमांक : 30 तपशिल : सगणापूर आ.वि.का.सो.संस्था यास रु.387030/- गहाण - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदिवासी विविध कार्यकारी सहकरी संस्था मर्या शाखा सगणापुर सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दिनांक :- 08/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.