Ferfar #525 · सगणापुर
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- जीवन धर्मा आत्राम
- First seen
- 2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:- गोवर्धन तुकाराम जिवने यांनी त्याच्या मालकीचे मौजा सगनापूर येथील शेत गट क्र 44 ,क्षेत्र - 4.0200 हे.आर या शेतात पूर्व - पश्चिम धुरा पाडून उत्तर भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर इतकी शेतजमीन दस्त क्रमांक 262/2016 दिनांक 08/03/2016 व चूक दुरुस्ती लेख दस्त क्रमांक 739/2019 दिनांक 17/07/2019 अन्वये श्री पंकज अर्जुन भरणे यांना रक्कम 800000 रु त विक्री करून दिले , परंतु तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी यांनी नोंद तलाठी दफ्तरी घेतली नसल्याने 7/12 वर गोवर्धन तुकाराम जिवने यांचेच नाव कायम राहिले . गोवर्धन तुकाराम जिवने यांचा मृत्यू झाल्या नंतर सदर 7/12 वर कायदेशीर वारस म्हणून दिक्षा अतदिप जगताप ,पुष्पा गोवर्धन जिवने ,शुभम गोवर्धन जिवने ,साहिल गोवर्धन जिवने यांची नोंद झाली व त्यानंतर वि दिवाणी न्यायालय कनिष्ठ मारेगाव यांचेकडील दिवाणी दावा क्र 02/2010 व त्यानुसार डिक्री अंमल बजावणी संबंधी नायब तहसिलदार मारेगाव यांचा आदेश दिनांक 02/07/2026 नुसार वाटणी झाल्याने सदर शेताचे क्षेत्र आज रोजी क्षेत्र 2.6800 हे.आर इतके शिल्लक आहेत .त्यामुळे सदर खरेदी व इतर दास्तानुसार पुढील प्रमाणे खरेदी फेरफार घेण्यात येत आहे.
लिहुन देणार:- दिक्षा अतदिप जगताप ,पुष्पा गोवर्धन जिवने ,शुभम गोवर्धन जिवने ,साहिल गोवर्धन जिवने तर्फे गोवर्धन तुकाराम जिवने रा. सगणापुर (खाता क्रमांक 9) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : पंकज अर्जुन भरणे , (खाता क्रमांक :-70245) गट/सर्व्हे क्रमांक 44 लागवडीयोग्य क्षेत्र 2.6800 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व - पश्चिम धुरा पाडून उत्तर भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मारेगाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 262 दिनांक 08/03/2016 व चूक दुरुस्ती लेख दस्त क्र 739 दिनांक 17/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.