Ferfar #359 · रोहपट
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- पल्लवी रामकृष्ण उरवते
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक मारेगाव, मारेगाव
लिहुन देणार : नरेंद्र रमेश वैद्य रा. रोहपट यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्र रमेश वैद्य यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.