Ferfar #360 · रोहपट
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- पल्लवी रामकृष्ण उरवते
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
मा. उपविभागीय अधिकारी वणी यांचे न्यायालय, वणी यांचे आदेश क्र.अपिल रा. मा. क्र.-59/आटीएस-64/2025-26 मौजा. रोहपट, ता. मारेगाव, जि. यवतमाळ EQJ NO-41/2026 आदेश दिनांक-29/07/2026 अन्वये
1. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 247 अन्वये दाखल करण्यात आलेले अपील मंजूर करण्यात येते.
2. मौजा रोहपट, ता. मारेगाव, जि. यवतमाळ येथील शेत गट क्र. 8, क्षेत्र 6.36 हे.आर. संदर्भातील दिनांक 25.12.2025 रोजी मंजूर झालेला फेरफार क्र. 339 रद्द करण्यात येतो.
3. तथापि, फेरफार क्र. 339 मधील इतर सर्व बाबी कायम ठेवून, त्यामध्ये वगळण्यात आलेले मयत रामजी आय्या आत्राम यांचे कायदेशीर वारस यांची नावे समाविष्ट करून, उर्वरित मजकूर व नोंदी जशाच्या तशा कायम ठेवत नियमानुसार नव्याने फेरफार नोंद मंजूर करण्यात यावी. या आदेशानुसार अय्या भीमा आत्राम यांचे सुटलेले वारस रामजी अय्या आत्राम (मय्यत) यांची वारस नोंद घेण्यात येत आहे .