सातबारा Watch

← उमरघाट

Ferfar #624 · उमरघाट

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
रत्‍नदीप शांताराम वाघमारे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 फेरफार प्रकार : आपसी वाटणीपत्र लेख मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 14 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 4.6700 हे.आर, आकार – 2.75 रु या शेताचे खालीलप्रमाणे आपसी वाटणीपत्र करण्यात येत असे . पार्टी क्र 1) बंडू लटारी लेनगुळे (खाता क्र 100180):याना मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 14 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 4.6700 हे.आर,आकार – 2.75 रु या शेताचे पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण धुरा पाडून पश्चिम-दक्षिण कोपऱ्यातील लागवडीयोग्य क्षेत्र – 0.8700 हे.आर इतकी शेतजमीन वाटणीस आली. पार्टी क्र 2) पुष्पाबाई रमेश लेनगुळे, भावना रमेश लेनगुळे, शरद रमेश लेनगुळे, शारदा अमोल शेंडे (खाता क्र 100181):याना मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 14 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 4.6700 हे.आर,आकार – 2.75 रु या शेताचे पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण धुरा पाडून पार्टी क्र 1 याना ठेवण्यात आलेल्या हिस्याचे उत्तर भागाची लागवडीयोग्य क्षेत्र – 0.8600 हे.आर इतकी शेतजमीन वाटणीस आली. पार्टी क्र 3) अंकुश बापूराव गाऊत्रे, रुपेश बापूराव गाऊत्रे, निताबाई अशोक शेंडे (खाता क्र 100182): याना मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 14 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 4.6700 हे.आर, आकार – 2.75 रु या शेताचे पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण धुरा पाडून पूर्व-दक्षिण कोपऱ्यातील लागवडीयोग्य क्षेत्र – 1.2100 हे.आर इतकी शेतजमीन वाटणीस आली. पार्टी क्र 4) गणेश आण्याजी लेनगुळे (खाता क्र 100183): याना मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 14 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 4.6700 हे.आर, आकार – 2.75 रु या शेताचे पूर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तर भागाची लागवडीयोग्य क्षेत्र – 1.7300 हे.आर इतकी शेतजमीन वाटणीस आली. करीता फेरफार नोंद दफ्तरी असे.