सातबारा Watch

← किलोना (उजाड)

Ferfar #595 · किलोना (उजाड)

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
5/1
Talathi
रत्‍नदीप शांताराम वाघमारे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : इंडियन बँक घोन्सा, इंडियन बँक घोन्सा लिहुन देणार : विनोद विठ्ठल गवळी   रा. किलोना (उजाड) यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/1 क्षेत्र 4.4000 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद विठ्ठल गवळी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक वर्ग/आगरी/तळ/२०२६ २७/ओकत/19 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.