सातबारा Watch

← अर्धवन

Ferfar #743 · अर्धवन

झरी जामणी, यवतमाळ · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
विक्रम विलास खांडरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 श्री.पायल प्रमोद झोडे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 91 चे ७/१२ सदरी पायल प्रमोद झोडे अपाक विनोद आडकु झोडे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.