Ferfar #581 · मांगली
झरी जामणी, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- निलम बबनराव प्रांजळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : आरपीए-2022/प्र.क्र.09/र.1
आदेश दिनांक : 11/02/2022
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.- आरपीए-2022/प्र.क्र.09/र.1/दिनांक 11/02/2022 अन्वये पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमीनीच्या हस्तांतरण व्यवहारावर जमीनीच्या 7/12 चे इतर हकामध्ये कोणतीही नोंद न घेता केवळ सबंधीत अधिसुचनेच्या आधारे निर्बंध लादण्यात आलेले आहेत.अशा प्रकरणी स्लॅब पात्र क्षेत्राशी सबंधीत 7/12 उतार्याच्या इतर हक्कामध्ये “पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भुसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवुन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय” अशी नोंद घेण्याबाबत उपरोक्त शासन निर्णयाद्वारे शासनाने निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने सदर फेरफार (गाव नमुना 6) चे परीणाम झालेले भुमापन व उपविभाग क्रमांक रकाण्यात दर्शविलेल्या स्लॅब पात्र क्षेत्राशी सबंधित 7/12 उतार्याच्या इतर हकामध्ये “पुनर्वसन अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भुसंपादनाचा अधिकार अबाधीत ठेवुन फक्त शेती वापराकरीता हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय” अशी नोंद दाखल.