सातबारा Watch

← राजुर

Ferfar #461 · राजुर

झरी जामणी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2/अ
Talathi
निलम बबनराव प्रांजळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 व्यवहार :- आपसी वाटणीपत्र श्री विलास उद्धवराव खडसे व श्रीमती नयना विलास खडसे रा. राजूर यांनी मौजा राजूर गट क्र ३८/२/अ, क्षेत्र ३.८३ हे. आर., पो.ख. ०.१४ हे. आर, एकूण क्षेत्रफळ ३.९७ हे.आर, आकार ६.०० रु.पै., भो. वर्ग 1 शेतजमीन खालील लिहून देणार व घेणार पार्टी क्र.१ , पार्टी क्र.२ यांना वाटणी करून देण्यात आली. लिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र १] श्री विलास उद्धवराव खडसे वय अ. ५४ वर्षे मौजा राजूर ता. झरीजामणी जि. यवतमाळ येथील गट क्र. ३८/२/अ , क्षेत्र ३.८३ हे. आर., पो.ख. ०.१४ हे. आर, आकार ६.०० रु.पै., भो. वर्ग १, या शेतजमिनीमध्ये पूर्व-पश्चिम असा धुरा पाडून दक्षिणेकडील बाजुची, क्षेत्रफळ १.९३ हे.आर व पो .ख. ०.०७ हे.आर = एकूण क्षेत्रफळ २.०० हे.आर शेतजमीन वाटणी करून ठेवली. वाटणीनंतर याची चर्तुः सिमा :- पुर्वेस - पाणंद रस्ता पश्चिमेस - श्रीमती नीता गोपातवार यांचे शेत उत्तरेस - याच शेतापैकी, वाटणीचा हिस्सा पार्टी नं. २ यांचा दक्षिणेस - श्रीमती लता योगेश खडसे यांचे शेत लिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र २] श्रीमती नयना विलास खडसे वय अ. ४३ वर्षे रा. राजूर यांना वाटणीचे हिस्याला व यांचे भविष्यातील उपजीविकेसाठी म्हणून वरील वर्णन केलेल्या शेतजमीनी पैकी, या शेतजमीनीस पूर्व-पश्चिम असा धुरा पाडुन उत्तरेकडील बाजुची, क्षेत्रफळ १.९० हे. आर व पो. ख. ०.०७ हे. आर = एकूण क्षेत्रफळ १.९७ हे. आर अशी एवढी शेतजमीन वाटणी करून ठेवली वाटणीनंतर याची चर्तुः सिमा:- पुर्वेस - श्रीमती कौशल्या वासाड याचे शेत पश्चिमेस - श्री अनिल खडसे व इतर यांचे शेत उत्तरेस - श्री. भोजन्ना गोपतवार यांचे शेत दक्षिणेस - याच शेतापैकी, वाटणीचा हिस्सा पार्टी नं. १ यांचा खातेदार :- विलास उद्धवराव खडसे यांनी आपसी वाटणीपत्राचा लेख दस्त क्रमांक ८८ ए.बी.- २३४३२६ दस्त लेख दिनांक २९/१०/२०२६ रोजीचा लेख आणि अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंद दाखल.