Ferfar #2650 · नांदेपेरा
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 207
- Talathi
- नझार-उल-ईस्लाम अब्दुल कैयुम शेख
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : ग्रा. वि.का.सह.संस्था हिवरा मजरा
लिहून घेणार : पार्वताबाई सुधाकर भडके
यांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : पार्वताबाई,निलेश,सोमित्राबाई क्षेत्र हिवरामजरा ग्रा वि का सो यास गहाण रु.88000/- रु.स.गहाण. - 528
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.24/2026 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.