सातबारा Watch

← नांदेपेरा

Ferfar #2652 · नांदेपेरा

वनी, यवतमाळ · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
65/2
Talathi
नझार-उल-ईस्‍लाम अब्‍दुल कैयुम शेख
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 अर्जदार कुणाल अभय चरडे यांनी मौजा नांदेपेरा येथील गट नंबर 65/2, वर कुणाल अभय चरडे करिता अपाक वडिल अभय वासुदेव चरडे यांचा अ.पा.क. शेरा कमी करण्याबाबत अर्ज , आधार कार्ड , जन्म प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दिलेवरून अपाक नोंद कमी करण्यात आली. करिता सदर फेरफार नोंद घेण्यात आली.