Ferfar #1106 · मजरा
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- सुनिल पुंडलीकराव कोरडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा नांदेपेरा
लिहून घेणार : दुर्वास महादेव कसारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : प्रमाणे दुर्वास महादेव कसारे यानी स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा नांदेपेरा यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1041
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक वणी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5929 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.