Ferfar #1484 · वडगांव (टिप)
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- कुणाल निळकंठ आडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : अपेक्षा सोमेश मालु
यांनी सर्व्हे क्रमांक : 233 तपशिल : प्रमाणे अपेक्षा सोमेश मालु ,नंदा किशोर कोटेचा ,मानक इंडस्ट्रीज तर्फे पार्टनर यानी स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा चंद्रपुर यांच्या कडुन रक्कम रुपये 29500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1449 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा या अगोदरच फेरफार क्रमांक १४२९ ने घेतला असून ७/१२ वर दोन वेळा बोजा दिसत असून दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.