Ferfar #8260 · गणेशपूर
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1/30/ब
- Talathi
- सुमेध भिमराव अघम
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. अकोला अर्बन को ऑप बँक लि. अकोला शाखा वणी तर्फे रमेश पांडुरंग युवनाथे
गहाणखत लिहुन देणार : निखील नामदेवराव चव्हाण रा. गणेशपूर यांनी दुय्यम निबंधक वणी यांचेकडील दस्त क्रमांक 5895-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/1/30/ब क्षेत्र 5.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील नामदेवराव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.