सातबारा Watch

← चिखलगांव

Ferfar #14301 · चिखलगांव

वनी, यवतमाळ · JSON

Notice text

नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मा.तहसिलदार साहेब वणी यांचे कडील आदेश क्रमांक अका/नझुल/कावि/422/2026 व दिनांक 07/10/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.