Ferfar #14306 · चिखलगांव
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1ड/10, 36/1ड/11, 36/1ड/12, 36/1ड/13, 36/1ड/14, 36/1ड/15, 36/1ड/16, 36/1ड/17, 36/1ड/18, 36/1ड/22, 36/1ड/3, 36/1ड/4, 36/1ड/5, 36/1ड/6, 36/1ड/7, 36/1ड/8, 36/1ड/9, 36/1ब/11, 36/2अ/1, 36/2अ/10, 36/2अ/11, 36/2अ/12, 36/2अ/13, 36/2अ/14, 36/2अ/15, 36/2अ/16, 36/2अ/17, 36/2अ/18, 36/2अ/19/20/अ, 36/2अ/19/20/क, 36/2अ/19/20/ब, 36/2अ/2, 36/2अ/21, 36/2अ/22, 36/2अ/23, 36/2अ/24, 36/2अ/25, 36/2अ/26, 36/2अ/27, 36/2अ/3, 36/2अ/4, 36/2अ/5, 36/2अ/6, 36/2अ/7, 36/2अ/8, 36/2अ/9
- Talathi
- धनंजय देवराव मंडाळी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मा.तहसिलदार साहेब वणी यांचे कडील आदेश क्रमांक अका/नझुल/कावि/422/2026 व दिनांक 07/10/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.