सातबारा Watch

← निळापूर

Ferfar #1582 · निळापूर

वनी, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
186/3
Talathi
बाळा तुळशीराम गायकवाड
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वणी, वणी लिहुन देणार : प्रदिप गणपत मोहारे   रा. निळापूर यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186/3 क्षेत्र 1.29 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप गणपत मोहारे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०२/१९ दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.