सातबारा Watch

← नायगांव (खु.)

Ferfar #2192 · नायगांव (खु.)

वनी, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
153/48, 153/49, 153/50
Talathi
कुणाल निळकंठ आडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : पृ.पत्र क्रमांक/समअ/प्रस्तु-2/कावी/७३०/ आदेश दिनांक : 28/09/2026 खरेदी दुय्यम निबंधक कार्यालय वणी यांचे पत्र क्रमांक.जा.क्र/फेरफार/नोंद/१८४/२०२६/ अन्वये मौजा नायगाव खु येथील गट क्र अनुक्रमे १५३ प्लॉट क्र ४८,४९,५० क्षेत्र अनुक्रमे १४३.०० चौ.मी., १४५.०० चौ.मी.,१४७.०० चौ.मी. लिहून देणार :- भाग्यश्री अनिल पोटदुखे वय ४३ वर्ष लिहून घेणार :- मोतीराम झिबलाजी बावणे वय ७५ वर्ष दुय्यम निबंधक कार्यालय वणी यांचे दस्त क्र.३२१० दिनांक २६/०६/२०२६ अन्वये घेणार देणार यांची नोंद करण्यात आली.