Ferfar #2193 · नायगांव (खु.)
वनी, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : पृ.पत्र क्रमांक/समअ/प्रस्तु-2/कावी/७३०/
आदेश दिनांक : 28/09/2026
खरेदी
दुय्यम निबंधक कार्यालय वणी यांचे पत्र क्रमांक.जा.क्र/फेरफार/नोंद/१८४/२०२६/ अन्वये
मौजा नायगाव खु येथील गट क्र १५३ प्लॉट क्र 24 अ, 24 ब, 26,40 क्षेत्र अनुक्रमे 120.00 चौ.मी.130.36 चौ.मी., 140.00 चौ.मी.,165.०० चौ.मी.
लिहून देणार :- संगीता सुनिल पोटदुखे वय ४५ वर्ष
लिहून घेणार :- दिनेश बाबूरावजी पोहाणे वय ४३ वर्ष
दुय्यम निबंधक कार्यालय वणी यांचे दस्त क्र.३२१४ दिनांक २६/०६/२०२५ अन्वये घेणार देणार यांची नोंद करण्यात आली.