Ferfar #11386 · लालगुडा
वनी, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहुन देणार : रंगनाथ स्वामी नागरी बँक शाखा वणी
लिहुन घेणार : रंजीत हरीदास वनकर
यांनी सर्व्हे क्रमांक 98/2/25 वर फेरफार क्रमांक 3505 ने घेतलेला बोजा रंगनाथ स्वामी नागरी बॅंक शाखा वणी यांचा रुपये तीन लाख कर्ज बोझा
सर्व्हे क्रमांक 98/2/34 वर फेरफार क्रमांक 3505 ने घेतलेला बोजा रंगनाथ स्वामी नागरी बॅंक शाखा वणी यांचा रुपये तीन लाख कर्ज बोझा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.