Ferfar #11400 · लालगुडा
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/17
- Talathi
- कुणाल निळकंठ आडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा वणी
गहाणखत लिहुन देणार : प्रविण दयालाल कडूकर रा. लालगुडा यांनी दुय्यम निबंधक वणी यांचेकडील दस्त क्रमांक 5956-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/17 क्षेत्र 0.9541 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण दयालाल कडूकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.