Ferfar #11405 · लालगुडा
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/67
- Talathi
- कुणाल निळकंठ आडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा वणी
गहाणखत लिहुन देणार : मारोती नानाजी निवलकर रा. लालगुडा यांनी दुय्यम निबंधक वणी यांचेकडील दस्त क्रमांक 6048-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/67 क्षेत्र 1.8750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती नानाजी निवलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.