सातबारा Watch

← बेसा

Ferfar #1253 · बेसा

वनी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
अजय संतोष वाघाडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : उकणी ग्रा.वि.सह संस्था लिहून घेणार : सुरेश नामदेव जोगी यांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : उकणी ग्रा.वि.सह संस्था यांनी विलास पांडुरंग जुनघरी यांना 160000 रुपये गहाण दिले - 905 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.