सातबारा Watch

← वागदरा

Ferfar #1120 · वागदरा

वनी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
29/4/ड
Talathi
रविंद्र निळकंठ उपरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा वणी लिहून घेणार : माया सुरेश बरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 29/4/ड तपशिल : श्री.रंगनाथ स्‍वामी नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या वणी शाखा वणी यांचा 1500000 रु. चा बोजा. माया सुरेश बरडे यांचे नावे. - 968 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक वणी यांचे कडील रिकन्वेस दस्त क्र 5985/2026 दि.27-10-2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.