सातबारा Watch

← पुनवट खंड क्रमांक 1

Ferfar #3173 · पुनवट खंड क्रमांक 1

वनी, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
उमेशकुमार वसंतराव चिपळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.20/59(32)2025-26 आदेश दिनांक : 05/10/2026 वि. तहसिलदार, वणी यांचे वरील आदेशानुसार मौजा पुनवट खंड 1 येथील शेत गट क्र. 289 क्षेत्र 1.81 हे.आर आ रु 3.71/- या वर्णनाचे शेत जमिनीचे 7/12 मधील इतर अधिकार अभिलेख मधील बयाबाई ज.भवानी पांडु रामा कोवडे रा.पुनवट कुळ 1.23 वर अशी कुळाची नोंद कमी करणेबाबत फेरफार.