सातबारा Watch

← शिरपूर

Ferfar #2660 · शिरपूर

वनी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
421
Talathi
सुनिल जनार्दन निकम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणी लिहून घेणार : सुधाकर महादेव डाखरे यांनी सर्व्हे क्रमांक:421 तपशिल:एकनाथ महादेव डाखरे रा.वारगाव यांनी श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणी यांस 1,10,000/- रु.स गहाण दिला.-1994 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.