सातबारा Watch

← बोर्डा

Ferfar #2278 · बोर्डा

वनी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
100/1/ब
Talathi
महादेव जालिन्दर शिंदे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वनी,र.न.११४२ लिहून घेणार : सागर रामदास खामनकर यांनी सर्व्हे क्रमांक : 100/1/ब तपशिल : प्रमाणे सागर रामदास खामनकर यानी श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या शाखा मारेगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1758 प्रमाणे सागर रामदास खामनकर यानी श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी शाखा वणी ग्रामीण तर्फे प्रतिनीधी चितेश विश्वेश्वर चवणे यांच्या कडुन रक्कम रुपये 3500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2169 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.