Ferfar #1666 · घोन्सा
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/3
- Talathi
- महादेव जालिन्दर शिंदे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : व्यापारी मित्र नागरी सहकारी पतसंस्था म वणी शाखा घोंसा
गहाणखत लिहुन देणार : जयेंद्र मनोहर पिदुरकर रा. घोन्सा यांनी दुय्यम निबंधक वणी यांचेकडील दस्त क्रमांक 5858-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/3 क्षेत्र 1.7825 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयेंद्र मनोहर पिदुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.