Ferfar #1668 · घोन्सा
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/1ब
- Talathi
- महादेव जालिन्दर शिंदे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : इंडियन बँक घोन्सा, इंडियन बँक घोन्सा
लिहुन देणार : अ.पा.क वडील जानराव रामाजी ढोकणे रा. घोन्सा यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1ब क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अ.पा.क वडील जानराव रामाजी ढोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक चार्जे/७-१२/२०२६-२७/ओकत/12 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.