Ferfar #2485 · साखरा (दरा)
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 282/2
- Talathi
- भिमप्रकाश भास्कर खांडेकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
मा. तहसिलदार साहेब वणी यांचेकडील आदेश रा.मा.क्र.40/TNC 57(1)/2025-2026 मौजा साखरा (दरा) ता. वणी आदेश दिनांक 08/10/2026 नुसार सदर शेतजमिन भो. वर्ग 2 ऐवजी भो. वर्ग 1 करण्यात आली. तसेच शेतसा-याच्या 40 पट रक्कम शासन जमा करण्यात आली. अशा प्रकारे नोंद घेण्यात आली. करीता सदर फेरफार नोंद.