Ferfar #799 · तेजापूर
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- भागीरथ भानुदास गोहणे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
जगन्नाथ गंगाराम मालेकार ,विनोद जगन्नाथ मालेकार - - -रा. तेजापूर(खाता क्रमांक43) गट/सर्व्हे क्रमांक88, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.76 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी यातील जगन्नाथ गंगाराम मालेकार यांनी या गटावरील अविभाज्य हिश्याचे पूर्ण बक्षिसपत्र हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
विनोद जगन्नाथ मालेकर , (खाता क्रमांक :-1163)गट/सर्व्हे क्रमांक 88 लागवडीयोग्य क्षेत्र 1.76 आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वणी जिल्हा यवतमाळ यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5500 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.