Ferfar #13630 · वणी
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/3/2
- Talathi
- एस.जि.उराडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनांस बँक लि शाखा वणी
गहाणखत लिहुन देणार : महेश राम तराळे रा. वणी यांनी दुय्यम निबंधक वणी यांचेकडील दस्त क्रमांक 5893-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/3/2 क्षेत्र 3.0062 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश राम तराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.