सातबारा Watch

← वणी

Ferfar #13651 · वणी

वनी, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
29/2/1अ
Talathi
एस.जि.उराडे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा चिखलगांव तर्फे बँक प्रतिनीधी भालचंद्र आत्माराम भोयर गहाणखत लिहुन देणार : अमोल दादाजी जांभुळकर ,प्रविण दादाजी जांभुळकर रा. वणी यांनी दुय्यम निबंधक वणी यांचेकडील दस्त क्रमांक 6014-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/2/1अ क्षेत्र 1.8135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल दादाजी जांभुळकर ,प्रविण दादाजी जांभुळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.