Ferfar #13679 · वणी
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2/अ/7/ब
- Talathi
- एस.जि.उराडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
मा.तहसिदार वणी यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक/नझुल तलाठी/कावि/399/2026 आदेश दिनांक 05/10/2026 व तसेच उप अधिक्षक भुमि अभिलेख वणी यांचे कडील पत्र क्रं/ना.भु/दुहेरी/अहवाल/2026 वणी दिनांक 30/09/2026 प्रमाणे दिलेल्या आदेशानुसार बंद 7/12 चालु करण्यात येत आहे करीता फेरफार. यांचे कडील आदेश क्रमांक तहसिदार वणी यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक/नझुल तलाठी/कावि/399/2026 आदेश दिनांक 05/10/2026 व तसेच उप अधिक्षक भुमि अभिलेख वणी यांचे कडील पत्र क्रं/ना.भु/दुहेरी/अहवाल/2026 वणी दिनांक 30/09/2026 प्रमाणे दिलेल्या आदेशानुसार बंद 7/12 चालु करण्यात येत आहे करीता फेरफार. व दिनांक 05/10/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.