सातबारा Watch

← नेर

Ferfar #960 · नेर

माहुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
उषा उत्‍तमराव देवतळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड ता.माहूर लिहून घेणार : इंदल रामचंद्र पवार व लखन रामचंद्र पवार यांनी सर्व्हे क्रमांक : मौ.नेर येथील 48 तपशिल : लांजी येथे गहाण से स सो - 506 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड यांचेकडील पत्र जा.क्र.55/1 दि.27.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.