सातबारा Watch

← लिंबायत

Ferfar #1396 · लिंबायत

माहुर, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
89/अ, 90, 90/अ, 90/इ
Talathi
ओमप्रकाश दिगंबर तवर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा किनवट गहाणखत लिहुन देणार : उज्‍वला मनोहरसिंह चुंगडे ,उज्वला मनोहरसिह चुगडे ,मनोहरसिह विठलसिंह ,शुभम मनोहर चुंगडे ,शुभम मनोहरसिंह चुंगडे रा. लिंबायत यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1964-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 980000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89/अ, 90, 90/अ, 90/इ क्षेत्र 1.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्‍वला मनोहरसिंह चुंगडे ,उज्वला मनोहरसिह चुगडे ,मनोहरसिह विठलसिंह ,शुभम मनोहर चुंगडे ,शुभम मनोहरसिंह चुंगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 980000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.