सातबारा Watch

← पडसा

Ferfar #761 · पडसा

माहुर, नांदेड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
ओमप्रकाश दिगंबर तवर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विष्णु दत्ता बोरबंतलवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विष्णु दता ऐवजी विष्णु दत्ता बोरबंतलवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2677552 अन्वये विष्णु दता ऐवजी विष्णु दत्ता बोरबंतलवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी सदर नोंद घेण्यात आली..