Ferfar #553 · वंजारवाडी (बंजरातांडा)
माहुर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/ई
- Talathi
- अनिता विठोबा कुडमते
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/संगणक कक्ष/सेतू /सिआर 01दिनांक ;02/02/2026
आदेश दिनांक : 02/02/2026 चे परिपत्रका नुसार नांदेड जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील भूविकास बँकेच्या
कर्ज बोजाची नोंद कमी करण्या बाबतच्या निर्देशा नुसार सदरील बोजा कमी करण्यात आला. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.