सातबारा Watch

← वंजारवाडी (बंजरातांडा)

Ferfar #570 · वंजारवाडी (बंजरातांडा)

माहुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
17/आ, 36/आ
Talathi
अनिता विठोबा कुडमते
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : से.स.सो.वाई लिहून घेणार : अनिल यादव जाधव यांनी भू वि बॅ शा किनवट - 850 सर्व्हे क्रमांक : 17/आ तपशिल : भु.वि. बॅ. शाखा किनवट येथे ग - 300 से.सा.सो. वाई मध्ये गहाण - 300 सर्व्हे क्रमांक : 36/आ तपशिल : से.स.सो.मध्ये गहाण - 300 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. भूविकास बँकेचा बोजा कमी करण्यात आला/ वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. तसेच बु.वि.बँक शाखा किनवट कमी करण्याबाबतचे निर्देश मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी दिल्यावरून जा.क्र.2026 /संगणक कक्ष/सेतू/सिआर-01 जिलाधिकारी कार्यालय नांदेड दिनांक;02/02/2026 नुसार नांदेड जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या शेतकऱ्यांच्या 7/12 वरील बोजाची नोंद कमी करण्या संदर्भात आदेश दिल्यावरून सदर