Ferfar #420 · लखमापूर तांडा
माहुर, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- उषा उत्तमराव देवतळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड
लिहून घेणार : संतोष अमरसिंग राठोड व सौरभ संतोष राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक : 83
तपशिल : से.स.सो लखमापुर येथे गाहण - 732
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड यांचेकडील पत्र दि.31.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.