Ferfar #467 · नखेगाव
माहुर, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- उषा उत्तमराव देवतळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित,माहूर
लिहून घेणार : दुलसिंग थानु राठोड रा.लखमापूर तांडा
यांनी मौ.नखेगाव येथील सर्व्हे क्रमांक : 53 क्षेत्र 0.82 आर पो.ख.0.02 आर
तपशिल : मध्ये गहाण माहुर येथे रेणुका कृ. से.स.सो. - फे.क्र.325
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित,माहूर यांचेकडील पत्र जा.क्र.2026/बोजा नोंद/काप दि.22.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.