सातबारा Watch

← नखेगाव

Ferfar #470 · नखेगाव

माहुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
उषा उत्‍तमराव देवतळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड लिहून घेणार : तिरुपती एकनाथ फड यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : 38 ई प्रमाणे पतपेढी गहाण - 265 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड यांचेकडील पत्र दि.2.11.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.