सातबारा Watch

← हिंगणी

Ferfar #961 · हिंगणी

माहुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
31, 32
Talathi
सुमित भगवान नैताम
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित माहुर लिहुन घेणार : सुनिता भ्र कैलास सुरोशे यांनी सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 189 ने घेतलेला बोजा रेणुका कृ.से.स.सो.माहूर येथे तारण सर्व्हे क्रमांक 32 वर फेरफार क्रमांक 188 ने घेतलेला बोजा रेणूका कृ.से.स.सो.माहूर येथे तारण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.